प्रेस संसाधन

लिनक्सच्या तसेच उच्च तंत्रज्ञानाच्या आणि सांस्कृतिक जगात आमच्या कथा आणि आम्ही काय करत आहोत हे शेअर करण्यासाठी प्रेससह कार्य करणे आम्हाला आवडते.

आमच्या प्रेस यादीमध्ये सामील व्हा

नवीन रिलीझ आणि महत्त्वपूर्ण विकासाबद्दल सर्वांच्या आधी जाणून घ्या. आम्ही उच्च रिझोल्यूशन स्क्रीनशॉटसह प्रेस रीलीझ आणि प्रेस किट्सवर अर्ली ऍक्सेस पाठवतो. ही एक अतिशय लहान यादी आहे; आम्ही आपल्याला वर्षातून सुमारे एकदा मोठी बातमी पाठवतो.

एलिमेंटरी OS 5.1 Hera

एका मजबूत पाया वर हेरा एक प्रमुख अद्यतन आहे. संपूर्णपणे पुन्हा डिझाइन केलेले लॉगिन आणि लॉकस्क्रीन ग्रीटर, एक नवीन ऑनबोर्डिंग अनुभव, साइडलोड आणि अ‍ॅप्स स्थापित करण्याचे नवीन मार्ग, मुख्य सिस्टम सेटिंग्ज अद्यतने, सुधारित कोर अ‍ॅप्स आणि डेस्कटॉप परिष्करण यांचे वैशिष्ट्य आहे.

घोषणा वाचा प्रेस किट डाउनलोड करा

बातम्या & घोषणा

आम्ही आमच्या अधिकृत ब्लॉगद्वारे वारंवार विकास, मुख्य घोषणा, विकसकांसाठी टिप्स, वैशिष्ट्यीकृत अ‍ॅप्स आणि अन्य नवीन सामग्री सामायिक करतो.

आमच्या ब्लॉगला भेट द्या

ब्रँड संसाधन

एलिमेंटरी लोगो, ब्रँड वापर मार्गदर्शक तत्त्वे, रंग पॅलेट आणि समुदाय लोगो पहा. तसेच अधिकृत उच्च रिझोल्यूशन आणि वेक्टर एलिमेंटरी लोगो ऍसेट डाउनलोड करा.

ब्रँड संसाधन पहा

संपर्कात रहाण्यासाठी

[email protected] येथे आम्हाला ईमेल करून थेट कार्यसंघाशी बोला. आम्ही मुलाखती, पॉडकास्ट प्रदर्शनासाठी किंवा फक्त सामान्य प्रेस चौकशीसाठी सुद्धा विनंत्याचे स्वागत करतो.

ईमेल पाठवा