मदत मिळवा

समर्थनासाठी आम्ही आमच्या समुदाय-समर्थित स्टॅक एक्सचेंज वर अवलंबून आहोत. सामान्य प्रश्नांचा शोध घ्या, स्वतःचे विचारा किंवा काहींची उत्तरे देऊन मदत करा. त्याबद्दल विशेषत: प्रश्नांवर जाण्यासाठी खालील अ‍ॅप निवडा.

अॅपसेंटर अॅपसेंटर दिनदर्शिका दिनदर्शिका कॅमेरा कॅमेरा फाईल्स फाईल्स पत्र पत्र इपिफनी इपिफनी संगीत संगीत छायाचित्रे छायाचित्रे कोड कोड प्रणाली सेटिंग्स प्रणाली सेटिंग्स व्हिडीअोज् व्हिडीअोज्

मार्गदर्शक

स्थापना

एलिमेंटरी अोएस इन्स्टाॅल करण्यात आमच्या क्रमवार मार्गदर्शिकेतून मदत मिळवा.

मुलतत्वे शिकूया

डेस्कटाॅप,मल्टी टास्कींग,कीबोर्ड शाॅर्टकट व अशा अनेक सुविधांचा आढावा घ्या.