अर्रेच्चा ! ती लिंक कालबाह्य झाली आहे.

तुम्ही elementary OS डाउनलोड करण्याचा प्रयत्न करत असल्यास, सर्वात अद्ययावत आवृत्तीसाठी कृपया मुख्यपृष्ठावर परत जा. तुम्हाला तृतीय-पक्षाच्या वेबसाइटवरून येथे आणले असल्यास, ते पेमेंट प्रॉम्प्ट किंवा इंस्टॉलेशन दिशानिर्देश बायपास करण्याचा प्रयत्न करत असल्याची शक्यता आहे. कृपया त्यांना कळवा की डाउनलोड लिंक तात्पुरत्या, प्रति-वापरकर्ता आणि लोड-संतुलित आहेत. डाउनलोडशी लिंक करण्याचा योग्य मार्ग म्हणजे elementary.io शी लिंक करणे.

तुम्ही आणखी काही शोधत असाल, तर मोकळ्या मनाने आमच्या GitHub वर समस्या दाखल करा.