टीमला भेटा

आम्ही उच्च दर्जाचा यूएक्स आणि ओपन सोर्सच्या जग-बदलणाऱ्या शक्तीच्या अद्वितीय संयोजनामध्ये विश्वास ठेवतो.

एलिमेंटरीची स्थापना २००७ मध्ये एका लहानश्या पण जिद्दी स्वयंसेवकांनी केली. काही वर्षांत आम्ही एक लहान कंपनी म्हणून वाढू शकलो आणि ओपन सोअर्स सॉफ्टवेअरच्या विकासासाठी फंड केले. आम्ही डेव्हलपर, डिझाइनर, लेखक आणि दररोज संगणक वापरकर्ते एक अविभाज्य मुक्त संगणकीय अनुभव तयार करणारी एक समर्पित टीम आहोत. आम्ही आहोत एलिमेंटरी.

समुदाय & सहयोगी

समर्पित समुदाय सदस्य आणि इतर मुक्त स्त्रोत प्रकल्पांमधील सहयोगी यांच्या सहभागाविना एलिमेंटरीचे अस्तित्व नाही.

सहभागी व्हा

स्लेक द्वारा समर्थित