अनुवाद मार्गदर्शन

आमच्या वेबसाईट आणि अनुप्रयोगांना स्थानिक भाषांमध्ये अनुवादित करणे हा एलिमेंटरी ओएस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रकियेतला एक भाग आहे. केवळ अंतर्गत अनुवाद कार्यसंघावर विश्वास ठेवण्याऐवजी आम्ही crowdsourcing वापरतो जेणेकरून कोणीही थोड्या तांत्रिक ज्ञानासह भाषांतरे सबमिट करू शकेल.संपूर्ण व्यासपीठावर आपला आवाज सुसंगत ठेवण्यासाठी आणि नवीन अनुवादकांना प्रारंभ करण्यास मदत करण्यासाठी आम्ही हे भाषांतर मार्गदर्शक बनविले आहे.

अनुवाद सुरू करण्यासाठी पायऱ्या

मची अॅप्स आणि वेबसाइट वेबलेटद्वारे( एक मुक्त वेब-आधारित अनुवाद व्यवस्थापन प्रणाली) भाषांतरित केले जाते. अनुवाद सबमिट करण्यासाठी, आपण हे केले पाहिजे:

एकदा आपण एखादे प्रोजेक्ट निवडल्यानंतर, आपण स्ट्रिंग्ससाठी सूचना प्रदान करू शकता ज्यांचा अद्याप अनुवाद केला गेला नाही किंवा स्ट्रिंग्जमध्ये आधीपासून भाषांतरित केलेले बदल सूचित करू शकता.या सूचनांचे भाषांतर भाषांतर कार्यसंघाद्वारे मूल्यांकन केले जाईल आणि ते सर्वात योग्य अनुवाद निवडतील. वेबलेटवरील अधिक माहितीसाठी आपण त्याच्या लेखी माहितीचा संदर्भ घेऊ शकता.

डिफॉल्टनुसार, आपण केवळ अनुवाद सुचविण्यास सक्षम आहात. आपण अनुवाद जतन करण्यासाठी परवानग्या प्राप्त करू इच्छित असल्यास, अनुवादक स्लॅक मध्ये सामील व्हा आणि प्रशासकास आपला वेबलेट वापरकर्तानाव आणि आपण कोणत्या भाषेत भाषांतरित करू इच्छिता याचा संदेश पाठवा.

जेव्हा आपणास भाषांतर करताना आपणास एक परिस्थिती येते जिथे आपल्याला समान गोष्ट सांगण्याच्या अनेक मार्गांमध्ये निर्णय घ्यावा लागतो. या परिस्थितीत आम्ही उबंटू सामान्य अनुवादक मार्गदर्शकाचा संदर्भ घेतो आणि भाषेच्या विशिष्ट समस्यांसाठी आम्ही उबंटूच्या टीम अनुवाद मार्गदर्शकतत्त्वांचे पालन करतो. ही मार्गदर्शक तत्वे एकसमान भाषांतरे निश्चित करतात आणि कोणालाही योगदान देण्याची परवानगी देतात.

आपण वेबलेट वापरुन भाषांतर करू इच्छित नसल्यास किंवा एकाच वेळी बरेच बदल करू इच्छित असल्यास आपण ऑफलाइन अनुवाद देखील करू शकता. असे करण्यासाठी:

एकदा आपण भाषांतर पूर्ण केले की आपण त्याच पृष्ठावरुन "File" मेनूमधील "Upload translation" पर्याय वापरा.

अतिरिक्त माहिती

आम्ही खालील पृष्ठांचे भाषांतर समर्थित करणार नाही :